‘दादा, एक गुड न्युज आहे’, असं या आगामी नाटकाचं नाव असून अभिनेत्री प्रिया बापट याची निर्मिती करत आहे. नाटकामध्ये अभिनेता उमेश कामत आणि ऋता दुर्गुळे ही जोडी बहीण-भावाच्या रुपात दिसून येणार आहे.